Wednesday, October 5, 2011

किती तरी भेटी

किती तरी भेटी झाल्या आपल्या
नाही मला बोलता आले
भाव माझ्या डोळ्यातिल
नाही तुला वाचता आले ,
जेव्हा जेव्हा समोर आलीस
शबद्च माझे मुके झाले !!!
*** आशिष ****

0 comments:

Post a Comment