Saturday, December 31, 2011

"माझी लेखणी ई- त्रैमासिक" पहिला अंक

नमस्कार मित्रहो....
उजाडला तो दिवस.. "माझी लेखणी ई- त्रैमासिक" पहिल्या अंकाचा उदयाचा दिवस...

माझी लेखणी ई- त्रैमासिक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर टिचकी मारा.....

*4Shared वरून डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा*

*kiwi6 वरून डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा*

*Docstoc वरून डाऊनलोड, Print करण्यासाठी येथे टिचकी मारा*




ओनलाईन वाचण्यासाठी खाली जा..



माझी लेखणी ई-तैमासिक पहिला अंक

6 comments:

Unknown said...

great awesome
mitra mastach reeeeee
laay bhaaarriiiiii

प्रशांत पवार said...

धन्यवाद मित्रा, या पुढेही अशी साथ द्या

कृष्णा. अ. अंकुश said...

ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो......तो क्षण नवीन वर्षात नवीन आनंद, उल्हास आणि चैतन्य घेवून आला.......ई-मासिकास मनसे शुभेच्छा

Unknown said...

प्रशांत, खरच हा अंक अप्रतिम आहे.
मला खूप आवडला.पुढील अंकासाठी शुभेच्या

Mannjit said...

ram ram

प्रशांत पवार said...

नमस्कार मित्रांनो...
१ जानेवारीला मृगजळ प्रकाशित माझी लेखणी ई-तैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले..
अन तुम्ही आमच्या या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिलात या साठी धन्यवाद...

खुप मजा मस्ती झाली, आता चाहूल दुसरया अंकाची.
मग करा सुरवात तुमच्या कविता, चारोळ्या, लेख, चित्रे, आम्हाला पाठवा.
mazilekhani@gmail.com या ई-मेल पत्त्यावर...

तुमचे लिखाण १५ मार्च २०१२ पर्यंत पाठवावे

२रा अंक प्रकाशन १ एप्रिल २०१२.
नियम :
लिखाण अप्रकाशीत असावे.
लिखाणासोबत मुळ लेखाचे नाव अन इ-मेल पत्ता असावा...

~माझी लेखणी~

Post a Comment