काय ग ते तुझे ठुमकनेअन काय तो तुझा ठेका
मान मुरडत नाचतेस तेव्हा
वाटते लावण्याचा तू एक पेठा . .
जरा जपून ताल धर पोरी
असेल तुझ्यासाठी तो गरबा
पण आम्हा मुलांच्या नजरा
धरून असतात ना ग दबा . . .
पण आम्हाला हि माहितेय
तुझा साज शृंगार तो कशाला
अरे कोणाला नाही वाटत
सौंदर्याची स्तुती ऐकायला . . .
*मिलिंद**
* *सर्वांना नवरात्री आणि विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा * *
0 comments:
Post a Comment