प्रेम -प्रेम हे प्रेम असतंतिथे तिरस्काराच काही काम नसतं....
जीवनाचे रंग असतं हे प्रेम...
कधी पांढरा कधी हिरवा तर
कधी गुलाबी असतं हे प्रेम....
... प्रेमानीच जिंकायचं असतं हे प्रेम...
जिंकून पण कधी कधी हरायचं
असतं हे प्रेम ...
असंच असतं हे प्रेम ....
जिथे तिरस्कारच काही काम नसतं हे प्रेम
** संजय**...
जीवनाचे रंग असतं हे प्रेम...
कधी पांढरा कधी हिरवा तर
कधी गुलाबी असतं हे प्रेम....
... प्रेमानीच जिंकायचं असतं हे प्रेम...
जिंकून पण कधी कधी हरायचं
असतं हे प्रेम ...
असंच असतं हे प्रेम ....
जिथे तिरस्कारच काही काम नसतं हे प्रेम
** संजय**...
0 comments:
Post a Comment