विरहाच्या वाटेवर...
हर एक अडखळलेला...
प्रेम करुन पुन्हा...
त्याच्याच प्रेमात पडलेला...
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ ०१.२७
हर एक अडखळलेला...
प्रेम करुन पुन्हा...
त्याच्याच प्रेमात पडलेला...
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ ०१.२७
तुझी छेड काढताना....
तु नाक मुरडत जातेस..
नाक मुरडत जाता जाता...
एकदा मागे वळून पाह्तेस..
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ १२.५४
तु नाक मुरडत जातेस..
नाक मुरडत जाता जाता...
एकदा मागे वळून पाह्तेस..
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ १२.५४
बागडताना तुझ्या सवे...
हा वारा ही बागडायचा...
तु बोलायला लागलीस...
तो कोकीळ मंजूळ गानी गायचा..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.५८
हा वारा ही बागडायचा...
तु बोलायला लागलीस...
तो कोकीळ मंजूळ गानी गायचा..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.५८
तुला हसताना पाहून
रोम रोम माझे हसु लागले...
मांडीवर तू डोके ठेवताना...
क्षण ते बहरून आले..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.२३
रोम रोम माझे हसु लागले...
मांडीवर तू डोके ठेवताना...
क्षण ते बहरून आले..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.२३
डोळ्यात तुझ्या शोधत असतो..
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना...
पापणी मागे लपविलेल्या...
तुझ्या त्या आसवांना...
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.१६
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना...
पापणी मागे लपविलेल्या...
तुझ्या त्या आसवांना...
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.१६
डोळ्यात तुझ्या पाहताना...
माझे प्रतिबिंब दिसले....
वेडे हे मन माझे..
तेव्हा तेथेच फ़सले...
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ १०.५०
माझे प्रतिबिंब दिसले....
वेडे हे मन माझे..
तेव्हा तेथेच फ़सले...
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ १०.५०
मला हसायला आवडते...
तु सोबत असलीस की..
अन माझे हसू आवरत नाही...
तु रुसुन बसलीस की..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.०४
तु सोबत असलीस की..
अन माझे हसू आवरत नाही...
तु रुसुन बसलीस की..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.०४
हसतेस तू खुळते एक कळी...
हसतेस तु हसते माझे नशीब...
हसतेस तू वाहतो गार गार वारा...
हसतेस तु तेव्हा येतेस माझ्या करीब..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११
हसतेस तु हसते माझे नशीब...
हसतेस तू वाहतो गार गार वारा...
हसतेस तु तेव्हा येतेस माझ्या करीब..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११
माझ्याकडे रोखून पाहताना...
डोळे तुझे एकटक पाहायचे...
तुझ्या डोळ्यात पाहताना...
तुला पाहायचेच राहायचे..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११
डोळे तुझे एकटक पाहायचे...
तुझ्या डोळ्यात पाहताना...
तुला पाहायचेच राहायचे..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११










2 comments:
लई भारी मित्रा.....खूप मस्त मुंबई-पुणे चित्रावर चारोळ्यांची मैफल सजवलीस....
माझा मृत्यू......!!
माझा मृत्यू माझ्या
उराशी येवून ठेपला
ताकीद दिली मी त्याला
खबरदार......!!!
माझिया प्रियेला कधी दिसला
बिच्चारा, फुसकट
घाबरून, तोच मृत्यू
पाठीशी माझिया लपला
रोखून श्वास मी
प्रियेशी अलगद बोललो
सखी मी तुझाच ह
अन तू माझीच
मृत्यूला कळले
प्रेम ते आमुचे
अन हसत दिले
जीवदान मला
Post a Comment